20 वर्षांच्या प्रसिद्ध स्टारचा अश्लील डीपफेक व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर दररोज नवनवीन फोटो आणि व्हिडीओ व्हायरल(deepfake free) होत असतात. सोशल मीडिया युजर्स मनोरंजनासाठी सेलिब्रिटींचे रिल्स आणि व्हिडीओ पाहणं पसंत करतात. अनेक सेलिब्रिटींचे रिल्स आणि शॉर्ट्स व्हायरल होतात आणि त्यामुळे सेलिब्रिटी चर्चेत येतात. सध्या एक स्टार तिच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. एका 20 वर्षीय प्रसिद्ध स्टारचा अश्लील डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सोशल मीडियावर आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींचे डीपफेक(deepfake free) व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. नॅशनल क्रश रश्मिका मंदानाचाही डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ माजली होती. आता 20 वर्षीय स्टारचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने चाहत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
दक्षिण कोरियामधील एका स्टार तरुणीचा अश्लील डीपफेक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या प्रचंड चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दक्षिण कोरियातील प्रसिद्ध के-पॉप स्टार वोनयंग हिचा अश्लील डीपफेक व्हिडीओ समोर आला आहे.
दक्षिण कोरियातील प्रसिद्ध के-पॉप स्टार वोनयंग हिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. के-पॉप आयडल वोनयंग अवघ्या 20 वर्षांची असून तिचा डीपफेक अश्लील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
‘NTH रूम’ या अश्लील डीपफेक व्हिडीओमुळे सोशल मीडियावर के-पॉप आयडॉल वोनयंग सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. तिचा अश्लील डीपफेक व्हिडीओ अनेक साइटवर व्हायरल होत असल्याचे सांगितलं जात आहे. मात्र, अद्याप या प्रकरणी वोनयोंगकडून कोणतेही वक्तव्य समोर आलेलं नाही.
वोनयोंग एक प्रसिद्ध गायक आणि के-पॉप आयडॉल आहे. प्रोड्यूस 48 जिंकल्यानंतर वोनयोंग प्रसिद्धीच्या झोतात आली. वोनयोंग सध्या प्रोजेक्ट गर्ल ग्रुपमध्ये सामील झाल्यानंतर के-पॉप ग्रुप ‘आयव्ही री’ ची सदस्य आहे. वोनयोंग चे इंस्टाग्रामवरही कोट्यवधी फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवर तिला 1 कोटी 30 लाख (13 मिलियन) लोक फॉलो करतात.
हेही वाचा:
सरकार या क्षेत्राला देणार तब्बल 80,000 कोटी रुपये; देशात होणार डिजीटल क्रांती!
सप्टेंबरमध्ये 3 मोठ्या ग्रहांच्या हालचाली; ‘या’ राशींना येणार सोन्याचे दिवस
प्रिया बापटचे बोल्ड सीन्स, रितेश देशमुखचा नवा अंदाज… टीझरवर प्रेक्षकांच्या उड्या