T20 World Cup 2026 : दुखापतीला आणखी 1 विकेट, मॅचविनर खेळाडू वर्ल्ड कप स्पर्धेतून आऊट
आयसीसी टी-२० आंतरराष्ट्रीय वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेला मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली असून यजमान (Sri Lanka) भारतासह श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इतर बलाढ्य संघांनी विजयी सलामी दिली आहे. दरम्यान, पाकिस्ताननेही आपली भूमिका…