मेष रास
मेष राशीच्या लोकांनो आज महिला थोड्या अस्वस्थ, (today)चंचल बनतील संसारात तडजोड करावी लागेल

वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांनो आज जोडीदाराच्या स्वभावामुळे(today) बऱ्याच अडचणी दूर होतील, तुम्ही फक्त टोकाची भूमिका घेऊ नका
मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांनो आज घरातील कोणत्याही गोष्टीच्या निर्णयाबाबत चुकीचे निर्णय घेत नाही ना हे तपासून पहा
कर्क रास
कर्क राशीच्या लोकांनो आज कर्ज काढले असेल तर त्याचे हप्ते वेळेत भरावे लागतील, साथीचे रोग किचकट जुन्या आजारापासून सावधानता बाळगावी
सिंह रास
सिंह राशीच्या लोकांनो आज जोडीदाराची तब्येत सांभाळणं आवश्यक राहील, व्यवसायात तुमच्या प्रगतीचा वेग पाहून स्पर्धक तुम्हाला शह देण्यासाठी महत्त्वपूर्ण योजना आखण्याची शक्यता आहे
कन्या रास
कन्या राशीच्या लोकांनो आज व्यापारी वर्गाने स्वतःची मर्यादा सोडू नये, विद्यार्थ्यांचा मूड करमाणुकीकडे राहील
तूळ रास
तूळ राशीच्या लोकांनो आज नाविन्यपूर्ण गोष्टींमध्ये संशोधन करून इतरांच्या कौतुकास पात्र व्हाल
वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज आपल्या व्यासंगाचा उपयोग करून उत्तम समय सूचकता आणि स्मरणशक्तीच्या जोरावर काम पूर्ण कराल
धनु रास
धनु राशीच्या लोकांनो आज हसतमुख राहून इतरांच्या जीवनात आनंद निर्माण कराल, तुमच्या बोलण्याची छाप इतरांवर पडेल
मकर रास
मकर राशीच्या लोकांनो आज तुम्ही केलेल्या प्रत्येक कामामध्ये शिस्त दिसेल, लेखक कवी पत्रकारांना चांगले ग्रहमान आहे
कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांनो आज उथळ पाण्याला खळखळ फार असतो, ही म्हण लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागणूक ठेवा
मीन रास
मीन राशीच्या लोकांनो आज मित्रांच्या गोतावळ्यात जास्तीत जास्त राहण्याचा योग आहे, महिलांनी कडक बोलणे टाळावे.
हेही वाचा :
दारू पिण्यास पैसै न दिल्याने आईच्या खुनाचा प्रयत्न
‘हाय अलर्ट’! 160 किमी वेगाने वादळ धडकणार, आजची रात्र ठरेल धोक्याची
1 सप्टेंबरपासून चांदीच्या दागिन्यांवर होणार नवा नियम लागू