हैदराबादमध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली. आईनेच (baby)आपल्या दोन महिन्यांच्या बाळाची हत्या केली. मुलगा सतत रडतो यामुळे संतप्त होत आईने आपल्या बाळाची निर्घृण हत्या केली. महिलेने बाळाला चुलीमध्ये टाकून जिवंत जाळलं. या घटनेमुळे हैदराबाद हादरले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल करत तिला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाचे वडील राजेंद्र सकाळी कामावरून (baby) घरी आल्यानंतर हा प्रकार समोर आला. राजेंद्रला त्याची बायको ममता आपल्या मुलाला चुलीमध्ये टाकून जाळताना दिसली. आरोपी महिलेने बाळ ओरडू नये यासाठी त्याच्या तोंडात कापड कोबंले होते आणि त्याच्या डोळ्यांवर पट्टी बाधली होती. त्यानंतर तिने बाळाला चुलीत टाकून दिले. वडील घरी येईपर्यंत उशिर झाला होता. तोपर्यंत बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.बाळ सतत रडत असल्याने आई संतापली, चुलीमध्ये टाकून जिवंत जाळलं

मूळचे मध्य प्रदेशचे असणारे राजेंद्र आणि ममता हे हैदराबाद येथे राहत होते. (baby) ते याठिकाणी एका अपार्टमेंटमध्ये सुरक्षारक्षक आणि कामगार म्हणून काम करत होते. मुलाच्या हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अर्धवट जळालेल्या अवस्थेतील बाळाचा मृतदेह ताब्यात घेत पोलिसांनी तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
बाळ सतत रडत असल्यामुळे महिलेला राग अनावर झाला आणि तिने हे कृत्य केले असल्याचे सांगितले जात आहे. बाळाची काळजी घेण्यासाठी कुणाचीही मदत मिळत नसल्यामुळे आरोपी महिला प्रसूतीनंतर

हेही वाचा :

मोठी बातमी! भाविकांवर काळाचा घाला, श्रीरामपूर -संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात, कार, ट्रकच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू

शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!

भारतात मान्सूनचे वेळापत्रक आणि दिशा का बदलत आहे? 6,800 KM अंतरावर सापडले कारण; शास्त्रज्ञांची झोप उडाली

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *