आज आम्ही तुम्हाला Jio च्या 84 दिवसांच्या वैधतेच्या प्रीपेड प्लॅनची माहिती सांगणार आहे. या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला फ्री Hotstar, Amazon Prime चा आनंद घेता येणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या प्रीपेड प्लॅनची(plan) किंमत किती, तर चला याविषयीची संपूर्ण माहिती पुढे जाणून घ्या. Jio चा परवडणारा प्लॅन चर्चेत आला आहे. 84 दिवसांच्या वैधतेसह येणारा एक प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये डेली डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, फ्री SMS आणि OTT सब्सक्रिप्शन सारखे अनेक शानदार फीचर्स दिले जात आहेत.
Jio प्रीपेड युजर्ससाठी सतत नवनवीन आणि परवडणारे रिचार्ज प्लॅन(plan) आणत असते. या नव्या प्लॅनपैकी एक म्हणजे 1029 रुपये, ज्याची वैधता 84 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये डेली डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, फ्री SMS आणि OTT सब्सक्रिप्शन सारखे अनेक शानदार फीचर्स दिले जात आहेत.
या प्लानमध्ये युजर्संना 84 दिवसांसाठी सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते. याशिवाय दररोज 100 SMS मोफत मिळतात. म्हणजेच ज्यांना कॉलिंग आणि मेसेजिंगची गरज आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन उत्तम आहे.
रोज 2GB हाय स्पीड डेटा + अनलिमिटेड 5G
या प्लॅनमध्ये(plan) दररोज 2GB हायस्पीड डेटा मिळतो, ज्यामुळे एकूण डेटा 168 GB पर्यंत जातो. विशेष म्हणजे ज्या युजर्सकडे 5G सपोर्टेड फोन आणि जिओ 5G कव्हरेज आहे त्यांना अनलिमिटेड 5G डेटा देखील मोफत मिळणार आहे. म्हणजेच कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता हाय स्पीड इंटरनेट.
मोफत OTT सब्सक्रिप्शन
1029 रुपयांच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये दोन प्रमुख OTT प्लॅटफॉर्मचे विनामूल्य सब्सक्रिप्शन देखील समाविष्ट आहे:
डिस्ने + हॉटस्टार मोबाइल: 90 दिवसांसाठी विनामूल्य प्रवेश
अॅमेझॉन प्राइम लाइट: 84 दिवसांसाठी विनामूल्य प्रवेश
म्हणजेच युजर्स कोणत्याही वेगळ्या सब्सक्रिप्शनशिवाय चित्रपट, वेब सीरिज आणि क्रिकेट सामन्यांचा आनंद घेऊ शकतात.
मोफत 50GB AI क्लाउड स्टोरेज
डेटा आणि OTT सह Jio युजर्सना 50 GB फ्री AI आधारित क्लाउड स्टोरेज देखील मिळेल. यामध्ये तुम्ही तुमची कागदपत्रे, फोटो आणि व्हिडिओ सुरक्षितपणे साठवून ठेवू शकता.
बजेट युजर्ससाठी बेस्ट डील
तुम्ही कॉलिंग, इंटरनेट, OTT आणि स्टोरेजच्या सर्व गरजा पूर्ण करणारा रिचार्ज प्लॅन शोधत असाल तर 1029 रुपयांचा हा Jio प्रीपेड प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट आहे. फक्त एकदाच रिचार्ज करा आणि संपूर्ण 84 दिवस टेन्शनशिवाय सर्व काही वापरा.
हेही वाचा :