बॉलिवूड कलाकार हे त्यांच्या लग्झरी आयुष्यामुळे कायमच चर्चेत असतात.(luxurious)पण तुम्हाला माहिती आहे का काही बॉलिवूड कलाकारांना फार विचित्र सवई आहेत. एक सुपरस्टार तर थेट टॉयलेटमध्ये जाऊन जेवतो. जाणून घ्या इतर कलाकारांविषयी…

प्रत्येक चाहता आपल्या आवडत्या स्टार्सविषयी जाणून घेण्यासाठी नेहमीच आतुर असतो. पण कोणालाही माहीत नाही की अशा प्रसिद्ध स्टार्समध्येही अनेक कमतरता असतात. कोणी टॉयलेटला गेल्यावर फ्लश करायला विसरतो, (luxurious)तर कोणी महिनोन्महिने आंघोळ करत नाही. कोणी घरात, बाथरूममध्ये चप्पल घालून फिरतो, तर कोणी टॉयलेटमधून आल्यावर हात धुणेच विसरतो. चला, आपण काही बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांच्या विचित्र सवयींबद्दल जाणून घेऊया…

प्रत्येक चाहता आपल्या आवडत्या स्टार्सविषयी जाणून घेण्यासाठी नेहमीच आतुर असतो. पण कोणालाही माहीत नाही की अशा प्रसिद्ध स्टार्समध्येही अनेक कमतरता असतात. कोणी टॉयलेटला गेल्यावर फ्लश करायला विसरतो,(luxurious) तर कोणी महिनोन्महिने आंघोळ करत नाही. कोणी घरात, बाथरूममध्ये चप्पल घालून फिरतो, तर कोणी टॉयलेटमधून आल्यावर हात धुणेच विसरतो. चला, आपण काही बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांच्या विचित्र सवयींबद्दल जाणून घेऊया…

अभिनेत्री सुष्मिता सेनच्या कमतरतांबद्दल जेव्हा जेव्हा बोलले जाते, तेव्हा तिची दारू आणि सिगरेट पिण्याची सवय प्रथम चर्चिली जाते. पण तिच्या आणखी एका वाईट सवयीबद्दल क्वचितच कोणाला माहिती आहे. खरं तर, तिला खुल्या छतावर आंघोळ करण्याची वाईट सवय आहे. होय, सुष्मिता सेनला बाथरूममध्ये आंघोळ करणे अजिबात आवडत नाही. तिला आंघोळ करताना आकाश पाहाचे असते. यासाठी तिने आपल्या छतावर विशेष व्यवस्था केली आहे. ती दररोज तिथेच खुल्या आकाशाखाली आंघोळ करते.

बॉलिवूडचा बादशहा म्हणजेच शाहरुख खानच्या कमतरतांबद्दल बोलले जाते तेव्हा लोक त्याच्या जास्त सिगरेट ओठण्याची चर्चा करतात. पण शाहरुखमध्ये यापेक्षा मोठी एक कमतरता आहे. शाहरुखला नेहमी सूट-बूट आणि टिपटॉप दिसण्याचे इतके भूत सवार आहे की तो आपल्या घरातही चप्पल काढत नाही. तो संपूर्ण घरात आणि अगदी बाथरूममध्येसुद्धा चप्पल घालून फिरतो.

अभिनेता जितेंद्र यांच्याबद्दल हे सर्वांनाच माहीत आहे की एकेकाळी त्यांना ‘जंपिंग जॅक’ असे नाव पडले होते कारण ते इतके उत्कृष्ट नृत्य करायचे, पण कोणालाच माहीत नाही की ते टॉयलेटमध्ये जाऊन जेवण करतात. होय, जितेंद्र यांच्यामध्ये ही एक घाणेरडी सवय आहे की ते टॉयलेटमध्ये जाताना पपई घेऊन जातात आणि तिथे बसून खातात.

जॉन अब्राहमने वेगवान बाइक चालवण्याची सवय एका अपघातानंतर सोडली होती, पण तो आपल्या या वाईट सवयीपासून कधीच मुक्त होऊ शकला नाही. तुम्ही कदाचित लक्षात घेतले असेल की जॉन अब्राहमला सतत आपले पाय हलवत राहण्याची सवय आहे. अनेकदा त्याच्या चित्रपटांच्या शूटिंगवर याचा परिणाम होतो. काही शॉट्स पुन्हा पुन्हा घ्यावे लागतात कारण त्या पात्राचे पाय हलवणे चांगले दिसत नाही.

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूर सिगरेट कधी कधी पितो. पण त्याला कॉफी पिण्याची वाईट सवय आहे. शाहिदला कॉफी पिण्याची इतकी सवय आहे की जर त्याला जास्त वेळ कॉफीपासून दूर ठेवले तर त्याला अस्वस्थ वाटू लागते. बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूर सिगरेट कधी कधी पितो. पण त्याला कॉफी पिण्याची वाईट सवय आहे. शाहिदला कॉफी पिण्याची इतकी सवय आहे की जर त्याला जास्त वेळ कॉफीपासून दूर ठेवले तर त्याला अस्वस्थ वाटू लागते.

बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान यांच्या बाथरूममध्ये डोकावले तर तुम्हाला टेलिफोन एक्सटेंशन आणि लायब्ररी दिसेल. तो बराचवेळ तेथे घालवतो.बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान यांच्या बाथरूममध्ये डोकावले तर तुम्हाला टेलिफोन एक्सटेंशन आणि लायब्ररी दिसेल. तो बराचवेळ तेथे घालवतो.

बॉलिवूडची बेबी डॉल सनी लियोनीला दर पंधरा मिनिटांनी आपले पाय स्वच्छ करण्याची सवय आहे. बॉलिवूडची बेबी डॉल सनी लियोनीला दर पंधरा मिनिटांनी आपले पाय स्वच्छ करण्याची सवय आहे.

‘गदर’ चित्रपटाने धुमाकूळ घालणारी अभिनेत्री अमीषा पटेलला गुलाबी रंग खूप आवडतो. ती अनेकदा गुलाबी कपड्यांमध्ये दिसते. तिच्या घरातील रंगांचे संयोजनही गुलाबी रंगातच जास्त दिसते. ती सतत गुलाबी रंगाच्या नव्या वस्तू आणि कपडे देखील खरेदी करत असते. ‘गदर’ चित्रपटाने धुमाकूळ घालणारी अभिनेत्री अमीषा पटेलला गुलाबी रंग खूप आवडतो. ती अनेकदा गुलाबी कपड्यांमध्ये दिसते. तिच्या घरातील रंगांचे संयोजनही गुलाबी रंगातच जास्त दिसते. ती सतत गुलाबी रंगाच्या नव्या वस्तू आणि कपडे देखील खरेदी करत असते.

‘विक्की डोनर’ चित्रपटातून लोकप्रिय झालेले अभिनेता आयुष्मान खुरानाची ही सवय जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल की तो दिवसातून अनेक वेळा ब्रश करतो.‘विक्की डोनर’ चित्रपटातून लोकप्रिय झालेले अभिनेता आयुष्मान खुरानाची ही सवय जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल की तो दिवसातून अनेक वेळा ब्रश करतो.

तैमूर अली खानची आई करीना कपूर खानची ही सवय तुम्हाला त्यांची चाहती बनण्यापासून रोखेल. ती सतत तिच्या हाताची नखे कुरतडत असते. तैमूर अली खानची आई करीना कपूर खानची ही सवय तुम्हाला त्यांची चाहती बनण्यापासून रोखेल. ती सतत तिच्या हाताची नखे कुरतडत असते.

अभिनेत्री राणी मुखर्जीचे लाखो चाहते आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, राणी बॉलिवूडमधील सर्वाधिक सिगरेट ओढणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. खरे तर, ती एकामागून एक सिगरेट ओढत राहते. अभिनेत्री राणी मुखर्जीचे लाखो चाहते आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, राणी बॉलिवूडमधील सर्वाधिक सिगरेट ओढणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. खरे तर, ती एकामागून एक सिगरेट ओढत राहते.

हेही वाचा :

Royal Enfield चा नवीन अवतार; आता मिरवा रूबाबात
‘कहीं आग लगे लग जावे….सानिया मिर्झा कुणाच्या आठवणीत झुरतेय
भल्याभल्यांना नादाला लावणारी बार गर्ल, क्रिकेटपटूलाही सोडले नाही!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *