कोल्हापूर रोडवरील भलं मोठं होर्डिंग हटवलं; सांगली मनपाची कारवाई

मुंबई येथील घाटकाेपर येथे होर्डिंग पडल्याने अनेकांना जीव गमवावा लागला.(removed) या दुर्घटनेनंतर महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी महापालिका क्षेत्रातील अनधिकृत होर्डिंगची तपासणी करण्याचे निर्देश दिले.सांगली महापालिकेने शहर व परिसरातील सुमारे 31 अनधिकृत होर्डिंग हटविण्यासाठी माेहिम सुरु केली आहे. ही करावाई आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशान्वय अतिक्रमण विभागाने सुरु केली असून कोल्हापूर रोडवरील भले माेठे होर्डिंग नुकतेच हटविण्यात आले आहे

मुंबई येथील घाटकाेपर येथे होर्डिंग(removed) पडल्याने अनेकांना जीव गमवावा लागला. या दुर्घटनेनंतर महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी महापालिका क्षेत्रातील अनधिकृत होर्डिंगची तपासणी करण्याचे निर्देश दिले.या तपासणीत महापालिका क्षेत्रात एकूण 31 होर्डिंग अनधिकृत असल्याची माहिती समाेर आली. आजपासून (गुरुवार) अनधिकृत (removed)होर्डिंग हटवण्यास महापालिका अतिक्रमण विभागाने प्रारंभ केला. कोल्हापूर रोडवरील 20 बाय 40 मापाचे होर्डिंगचा सांगाडा अतिक्रमण पथकाने हटवला.

हेही वाचा :

सांगली येथील सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला पोलीस विभागाची परवानगी!

मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे ५ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

उच्चांकी वाढीनंतर आज सोन्याच्या दरात तब्बल हजार रुपयांची घट

.