कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात दागिन्यांची मोजदाद सुरू..

करवीर निवासिनी() महालक्ष्मी मंदिरातील देवस्थान समितीच्या दानपेट्यांमध्ये भक्तांनी अर्पण केलेल्या दागिन्यांची मोजदाद मंदिर कार्यालयात मंगळवारपासून सुरू झाली आहे. २०२०-२१ ते २०२३-२४ या कालावधीत मंदीरात जमा असलेले दागिने यावेळी मोजले जात आहेत.

गेल्या चार वर्षातील दानाची मोजदाद देवीच्या मंदिरातील देवस्थान कार्यालयात सुरू आहे. मंदिरात अर्पण होणारे दागदागिने सोन्या- चांदीचे अलंकार नोंद करून ते दरमहा पिशवीमध्ये ठेवले जाते. ठराविक कालानंतर देवस्थान समितीमार्फत या दागिन्यांची मोजणी केली जाते. तज्ञ मुल्यांकनकर्तामार्फत या दागिन्यांचे मुल्यांकनही चालू बाजारभावाप्रमाणे नोंदवले जाते.

हेही वाचा :

पंतप्रधान मोंदींनी माझ्यावर लक्ष ठेवल्याने फायदा, पवार

तिथीनुसार आज शिवराज्याभिषेक सोहळा; किल्ले रायगडावर जय्यत तयारी

छगन भुजबळ ठाकरे गटात येणार? ठाकरे गट मोदींकडे जाणार?