‘मला त्याने खोलीत बोलवलं आणि ग्रुप सेक्स…’; अभिनेत्रीच्या खुलाशाने खळबळ
मल्याळम अभिनेत्री(actress) मीनू मूनीर तिच्या खासगी आणि प्रोफेश्नल लाईफमुळे चर्चेत असते. अनेक मल्याळम चित्रपटात तिने काम केलं आहे. दरम्यान, मल्याळम सिनेइंडस्ट्रीतील महिलांच्या छळाबाबत न्यायमूर्ती हेमा समितीच्या बहुप्रतीक्षित अहवालात, महिलांचा छळ, शोषण आणि वाईट वागणुकीबाबतच्या खळबळजनक नोंदी करण्यात आल्या आहेत. यामध्ये मूनीने आपल्यासोबत घडलेला किळसवाना प्रकार सांगत अनेक खुलासे केले आहेत.
मीनू म्हणाली की, 2007 मध्ये बालचंद्र मेनन यांनी तिला जबरदस्तीनं अश्लिल व्हिडिओ दाखवला होता. दरम्यान, त्याने मला सुरुवातीला खोलीत बोलवलं होतं. जेव्हा मी आत गेले तेव्हा त्याने मला ग्रुप सेक्सचे व्हिडीओ दाखवले. एवढंच नव्हे तर मीनूने अणखी एक मोठा खुलासा केला ज्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टित एकच खळबळ उडाली.
बोलत असताना मीनू(actress) म्हणाली की, जेव्हा मी आत गेले त्यावेळी या खोलीत आणखी काहीजण बसले होते जे असे अश्लिल व्हिडिओ पाहत होते. फक्त पुरुष नाही तर तीन मुलीही तिथं होत्या. मी खोलीतून बाहेर गेले तर बालचंद्रनं मला जबरदस्तीनं बसवलं आणि व्हिडिओ दाखवला. मीनू मुनीरनें जयसूर्या आणि मुकेश सह इतर काही जणांवर आरोप केले होते. त्याचा तपास पोलिस करत आहेत. या प्रकरणात जो काही तपास सुरू आहे त्यावर समाधानी असल्याचंही तिनं सांगितलं.
हेही वाचा :
टाटा मोटर्सने टाटा पंचची स्पेशल ‘कॅमो’ एडिशन केली लाँच
रोहित मुंबई इंडियन्स सोडून RCB मध्ये आला तर…; Auction आधी डिव्हिलियर्सचं मोठं भाकित
बायकोच्या अफेअरच्या संशयातून डॉक्टरची हत्या, नवऱ्यानं अल्पवयीन मुलाला सुपारी देत काटा काढला