आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण
भारतात आज 27 नोव्हेंबर 2024 रोजी 22 कॅरेट सोन्याची(gold prices) किंमत 7,079 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 7,723 रुपये प्रति ग्रॅम आहे. 26 नोव्हेंबर रोजी भारतात 22 कॅरेट सोन्याची किंमत 7,199 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 7,854 रुपये प्रति ग्रॅम होती. आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात वाढलेले दर या आठवड्यात कमी होताना पाहायला मिळत आहेत.
भारतात 22 कॅरेट सोन्याच्या(gold prices) प्रति 10 ग्रॅमचा दर 70,790 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 77,230 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 57,920 रुपये झाला आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 70,790 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 77,230 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 57,920 रुपये झाला आहे. तर दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 70,940 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 77,380 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 58,040 रुपये झाला आहे.
चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 70,790 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 77,230 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 58,490 रुपये झाला आहे. तर चंदीगडमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 70,940 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 77,380 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 58,040 रुपये झाला आहे. नाशिक शहरात 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 70,820 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 77,260 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 57,950 रुपये झाला आहे.
नागपूर शहरात 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 70,790 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 77,230 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 57,920 रुपये झाला आहे. लखनौमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 70,940 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 77,380 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 58,040 रुपये झाला आहे. कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 70,790 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 77,230 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 57,920 रुपये झाला आहे.
भारतात आज चांदीची किंमत 89.40 रुपये प्रति ग्रॅम आणि 89,400 रुपये प्रति किलोग्राम आहे. मुंबईत आज चांदीचा भाव 89.40 रुपये प्रति ग्रॅम आणि 89,400 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. चंदीगडमध्ये आज चांदीची किंमत 89.40 रुपये प्रति ग्रॅम आणि 89,400 रुपये प्रति किलोग्राम आहे. दिल्लीत आज चांदीची किंमत 89.40 रुपये प्रति ग्रॅम आणि 89,400 रुपये प्रति किलोग्रॅम आहे.
आज नागपुरात चांदीचा भाव 89.40 रुपये प्रति ग्रॅम आणि 89,400 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. केरळमध्ये आज चांदीची किंमत 97.90 रुपये प्रति ग्रॅम आणि 97,900 रुपये प्रति किलोग्राम आहे. हैदराबादमध्ये आज चांदीची किंमत 97.90 रुपये प्रति ग्रॅम आणि 97,900 रुपये प्रति किलोग्राम आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी! कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी
राज्यातील ‘लाडक्या बहिणीं’साठी महत्त्वाची बातमी; डिसेंबरमध्ये मिळणाऱ्या रकमेत…
आज आयुष्मान योगासह बनले अनेक शुभ योग; 5 राशींना लाभणार लक्ष्मीची कृपा