केस ओढले, खाली पाडले; दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये दोन मुलींमध्ये तुफान हाणामारी : VIDEO

सध्या सोशल मीडियावर दिल्ली विद्यापीठाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओ दोन मुलींमध्ये जोरदार हाणामारी होताना दिसत आहे.सोशल मीडियावर कॉलेजचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.(hair) कॉलेज फेस्ट, कॅन्टीन किंवा अभ्यासाचे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात.

कॉलेजमध्ये मुलं काय धमाल करतात हे ते व्हिडिओतून दाखवत असतात. कॉलेजमधील भांडणाचेही अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कॉलेजमधील अशाच भांडणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दिल्ली विद्यापीठात दोन मुलींमध्ये जोरदार भांडणे झाल्याचा व्हिडिओ(hair) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओत मुलींचे दोन गट दिसत आहे. त्यातील दोन मुलींमध्ये जोरदार भांडणे होताना दिसत आहे. दोन मुली एकमेकांना मारताना दिसत आहे. एका मुलीने तर चक्क दुसऱ्या मुलीचे केस ओढले

. तिला खाली पाडले आणि तिला मारहाण करताना दिसत आहे. दुसरी मुलगीही तिला जोरात मारताना दिसत आहे. या मुलींच्या आजूबाजूला इतर मुलींची गर्दी असल्याने त्यांनाही या गोष्टीची त्रास होत आहे. इतर मुली त्यांचंं भांडण सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. परंतु या मुलींची भांडणे थांबतच नव्हती. या दोघींनी एकमेकांना जबरदस्त मारहाण केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर(hair) नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘कॉलेजच्या मुली असं कसं करु शकतात’, ‘आता शाळा कॉलेजमध्ये हेच पाहायचे बाकी होते’, ‘कॉलेजमध्ये शिक्षण सोडून हे काय सुरु आहे’, अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

हेही वाचा :

संजय राऊतांच्या अडचणींत वाढ; PM मोदींचा एकेरी उल्लेख भोवला, गुन्हा दाखल

बुलढाणा :लोणारच्या दैत्यसुदन मंदिरात पाच दिवस सूर्यकिरणोत्सव

अनिल कपूर पुन्हा मु्ख्यमंत्री म्हणून दिसणार, नायक सिनेमाचा सिक्वेल येणार