देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये घडलेली एक घटना सध्या (limits)सोशल मीडियावर चांगलीच गाजत आहे. एका जोडप्याने भररस्त्यावर आणि तेही धावत्या वाहनावर अश्लील कृत्य करत समाजाच्या सर्व मर्यादा ओलांडल्याचे समोर आले आहे. सध्या हा व्हिडिओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे.व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ दिल्ली शहरातील मध्यवर्ती भागातील दिसत आहे. शहरातील मुख्य रस्ता असल्याने मोठ्या संख्येने वाहन आहेत. दरम्यान त्याच रस्त्यावरुन जात असलेल्या एका व्यक्तीने हा प्रकार कैद केला ज्यात एक कपल रस्त्यावरुन जात असलेल्या वाहनावर उभं राहून अश्लील कृत्य करत असल्याचे दिसते.

घडलेल्या या प्रकारामुळे समाजमाध्यमांवर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, नागरिकांनी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. (limits)सोशल मीडियावर याआधी दिल्लीतील धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यात मेट्रोत कपल्सचे अश्लील कृत्य तर दिल्ली मेट्रोतील प्रवाशांची हाणामारी. मात्र, हा प्रकार भररस्त्यात घडल्याने सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.
सध्या हा व्हिडिओ या इन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानतंर अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. (limits)त्यातील एका यूजरने कमेंट केली,”पोलिसांनी चांगलेच फटके दिले पाहिजे” तर दुसऱ्या यूजरने कमेंटमध्ये लिहिले,”किती तो संतापजनक प्रकार आहे” अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
हेही वाचा :
पोलीस हेड कॉन्स्टेबलबाबत गृह विभागाचा सर्वात मोठा निर्णय!
विराट-अनुष्काच्या मुलांचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
पाकिस्ताने भारतासमोर गुडघे टेकले! PM शाहबाज शरीफ शांततेसाठी भारताशी चर्चा करणार