आता वीकेंड मॅरेज, काय आहे लग्नाचा हा नवीन प्रकार, जो तरुणांना लावतोय वेड

आजकालची तरुणाई स्वतःला इतकी कामात गुंतवते की त्यांच्याकडे इतर गोष्टींसाठी जास्त वेळ नसतो.(involved)अगदी नात्यांसाठीही नाही. मग ते नातं पती-पत्नीचं का असेना. आता याच गोष्टींमुळे एक नवीन शब्द उदयास आला आहे. वीकेंड मॅरेज.वीकेंड मॅरेज म्हणजे पती-पत्नी एकत्र राहत नाहीत तर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शनिवार-रविवार किंवा काही ठराविक दिवशी एकमेकांना भेटतात आणि एकत्र राहतात. व्हिडिओ कॉल, चॅट आणि सोशल मीडियामुळे अंतराची भावना कमी होते.

वीकेंड मॅरेज म्हणजे पती-पत्नी एकत्र राहत नाहीत तर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शनिवार-रविवार किंवा काही ठराविक दिवशी एकमेकांना भेटतात आणि एकत्र राहतात. व्हिडिओ कॉल, चॅट आणि सोशल मीडियामुळे अंतराची भावना कमी होते.
वीकेंड मॅरेज म्हणजे लग्न करणं पण वेगळं राहणं. (involved)पती-पत्नी दोघंही कामामुळे वेगवेगळ्या शहरात किंवा घरात राहतात. आठवड्याच्या शेवटी किंवा सुट्टीच्या दिवशी एकत्र वेळ घालवतात, नंतर पुन्हा कामावर जातात.

यामुळे त्यांच्यातील भावनिक नातं अबाधित राहते, पण दैनंदिन जबाबदाऱ्या वेगळ्या असतात.वीकेंड मॅरेज म्हणजे लग्न करणं पण वेगळं राहणं. पती-पत्नी दोघंही कामामुळे वेगवेगळ्या शहरात किंवा घरात राहतात. (involved)आठवड्याच्या शेवटी किंवा सुट्टीच्या दिवशी एकत्र वेळ घालवतात, नंतर पुन्हा कामावर जातात. यामुळे त्यांच्यातील भावनिक नातं अबाधित राहते, पण दैनंदिन जबाबदाऱ्या वेगळ्या असतात.

हेही वाचा :

भाजप नेत्याचा ‘तो’ VIDEO व्हायरल, कार्यालयातच महिलेच्या मिठीत पडून..

‘तुझा नंबर दे… सेक्सी दिसतेस’, सुदेश म्हशीलकरचा मराठी अभिनेत्रीला अश्लील मेसेज

आयपीएल 2025 मध्ये टॉप 2 मध्ये कोण जाणार? जाणून घ्या अंतिम समीकरण