दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये विशेष छाप सोडणारी (fans)अभिनेत्री समंथा रुथ प्रभू गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अशातच समंथा एका कार्यक्रमात पोहोचली असता तिच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधलं या कार्यक्रमातील समंथाचा लूक पाहून सर्वजण थक्क झाले होते. यावेळी तिने बॉडी फिट ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये समंथा खूपच बारिक दिसत होती. (fans)त्यामुळे तिचं वजन बरंच कमी झाल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला.

समंथाविषयी अनेकांनी काळजीसुद्धा व्यक्त केली आहे. समंथाला नेमकं काय झालंय, इतकी बारिक का झाली.. असे प्रश्न नेटकऱ्यांनी विचारले आहेत. बॉडीकॉन ड्रेसमुळे समंथा खूपच बारिक आणि नेहमीपेक्षा वेगळी दिसत होती.समंथाला आता ओळखणंच कठीण झालं आहे, (fans)ती आधीपेक्षा खूप वेगळी दिसू लागली आहे, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. आजारपणामुळे तिच्या आरोग्यावर परिणाम झाल्याचंही काहींनी म्हटलंय.समंथाला मायोसिटीस नावाच्या ऑटो-इम्युन आजाराचं निदान झालं होतं. यावर उपचार घेताना तिने कामातूनही ब्रेक घेतला होता. औषधं आणि आजारपणाच्या परिणामांमुळे तिचं वजन बरंच कमी झालंय.

हेही वाचा :
भाजप नेत्याचा ‘तो’ VIDEO व्हायरल, कार्यालयातच महिलेच्या मिठीत पडून..
‘तुझा नंबर दे… सेक्सी दिसतेस’, सुदेश म्हशीलकरचा मराठी अभिनेत्रीला अश्लील मेसेज
आयपीएल 2025 मध्ये टॉप 2 मध्ये कोण जाणार? जाणून घ्या अंतिम समीकरण