सेन्सेक्स तब्बल ५००० अंकांनी कोसळला; गुंतवणुकदारांचे २० मिनिटातच २० हजार कोटी बुडाले

निवडणूक निकालांच्या कलाचा शेअर मार्केटवर(investors) मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी घसरण होत आहे.

ताज्या माहितीनुसार, सेन्सेक्स तब्बल ५००० अंकांनी कोसळला. त्यामुळे गुंतवणुकदारांचे(investors) २० मिनिटातच २० हजार कोटी रुपये बुडाले आहेत. निफ्टीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे.

हेही वाचा :

आता T20 वर्ल्ड कप बघा ‘फ्री’ ते ही मोबाईल आणि टीव्हीवर

भारत- पाक सामन्याआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! समोर आलं मोठं कारण

वरुण धवन झाला बाबा, पत्नी नताशाने दिला गोंडस मुलीला जन्म