सासूने सुनेसमोरच सासऱ्याला दाखवला इंगा..VIDEO VIRAL
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. (courtyard)व्हायरल व्हिडिओत एक महिला आपल्या नवऱ्याला खूप मारताना दिसत आहे. आपल्या सुनेसमोरच महिला नवऱ्याला मारत आहे.सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात अनेक व्हिडिओ नवरा-बायकोचो असतात. अनेक व्हिडिओत नवरा- बायकोमधील प्रेम दिसते तर कधी कधी नवरा-बायकोची भांडणे पाहायला मिळतात. हे व्हिडिओ खूप मजेशील असतात.
असाच नवरा-बायकोच्या भांडणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात बायको नवऱ्या खूप मारताना दिसतेय. नवऱ्याला स्वतः ला वाचवण्यासाठी चक्क घराच्या छतावर चढावे लागले आहे.व्हायरल व्हिडिओत एक महिला आपल्या नवऱ्याला मारताना दिसत आहे. महिला आपल्या नवऱ्याला पळवून पळवून मारताना दिसत आहे. घराच्या अंगणात ही महिला खाली उभी असलेली दिसत आहे.(courtyard) त्यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची होताना दिसत आहे.
शाब्दिक बाचाबाचीसोबतच महिला आपल्या नवऱ्याच्या अंगावर वस्तू फेकताना दिसत आहे. तर या वादात सुनबाई आपल्या सासूला थांबवताना दिसत आहे. सुन सासूला थांबवण्याचा प्रयत्न करते. ती सासूला सांगते की, असं काही करु नका. त्यांना मारण्यापासून थांबवताना दिसत आहे. परंतु सासू काही थांबत नाही. ती जोरजोरात वस्तू छतावर फेकताना दिसत आहे. हा व्हिडिओ खूप जास्त मजेशीर आहे. सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मजेशीर दृष्टीने पोस्ट करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना कुठे घडली याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.(courtyard) या व्हिडिओवर बायकोच्या विरोधात जाल तर आयुष्य उद्धवस्त होईल, असं कॅप्शन देण्यात आलं आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीदेखील मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. म्हणूनच सांगतो की, बायकोशी भांडण करु नका, ज्यांचे लग्न झाले नाही तेच सर्वात सुखी आहेत, अशा कमेंट्स आल्या आहेत.
हेही वाचा :
आजी-माजी आमदारांमुळेच हातकणंगलेत सत्यजित पाटलांचा झाला ‘गेम’
राजू शेट्टींचं काय चुकलं? सदाभाऊ खोतांच उत्तर
विशाल पाटील यांचा कॉंग्रेसला पाठिंबा