सोन्याचा भाव घसरला चांदीची चमकही फिकी जाणून घ्या आजच्या दर
सोने-चांदीचा भाव आज कमी झाला आहे. दोन्हींच्या (rates)दरात किरकोळ घसरण झाली आहे. मात्र येत्या काही दिवसांत भाव आणखी घसरू शकतात अशी शक्यता आहे. कारण सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. सलग तीन ते चार दिवस भाव वाढत आहेत. तर पुन्हा सलग दोन-चार दिवस भाव कमी होत आहेत. त्यामुळे आजच्या ताज्या किंमती काय आहेत त्याची माहिती जाणून घेऊ.
२२ कॅरेट सोन्याचा भाव
आज २२ कॅरेट सोन्याची किंमत १,००० रुपयांनी कमी झाली असून आजचा भाव ६,७२,००० रुपये इतका आहे. १० ग्रॅम सोन्याचा भाव आज ६७,२०० रुपयांवर आहे. तर ८ ग्रॅम सोन्याची किंमत ५३,७६० रुपये आहे. त्यासह १ ग्रॅम सोन्याचा भाव ६,७२० रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
२४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज ७,३३,००० रुपये (rates)आहे. १० ग्रॅम सोन्याची किंमत ७३,३०० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचा भाव ५८,६४० रुपये आहे. तर १ ग्रॅम सोन्याचा भाव ७,३३० रुपये आहे.
१८ कॅरेट सोन्याचा भाव किती?
१८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याची किंमत ५,४९,८०० रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याचा भाव ५४,९८० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचा भाव ४३,९८४ रुपये. १ ग्रॅम सोन्याचा भाव आज ५,४९८ रुपये आहे.
तुमच्या शहरातील आजचा भाव काय?
मुंबईमध्ये एक ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ६,७०५ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ७,३१५ रुपये आहे.
पुण्यामध्ये एक ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ६,७०५ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ७,३१५ रुपये आहे.
जळगावमध्ये एक ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ६,७०५ रुपये (rates)आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ७,३१५ रुपये आहे.
नागपूरमध्ये एक ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ६,७०५ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ७,३१५ रुपये आहे.
नाशकात एक ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ६,७०५ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ७,३१५ रुपये आहे.
अमरावतीत एक ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ६,७०५ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ७,३१५ रुपये आहे.
चांदीचा भाव काय?
आज चांदीचा भाव सुद्धा किरकोळ किंमतीने कमी झाला आहे. आज ५०० रुपयांनी दर घसरून ८८,००० रुपये इतका भाव आहे. तर विविध शहरांत आणि संपूर्ण राज्यात प्रति किलो चांदीची किंमत ८८,००० रुपये इतकीच असणार आहे.
हेही वाचा:
गुड न्यूज! पेट्रोल ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त?
हृतिक रोशन – सबा आझादचा ब्रेकअप! 12 वर्षे लहान गर्लफ्रेंडसोबत अभिनेत्याचं नेमकं काय बिनसलं?
आर माधवनने पान मसाला ब्रँडच्या ब्रँड ॲम्बेसेडर होण्यासाठीची ऑफर नाकारली: प्रामाणिकपणाचा आदर्श