सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज, विधानभवन राडा प्रकरणात उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनात झालेल्या मारहाणीनंतर आता या प्रकरणात राजकारण(politics) चांगलेच तापले आहे. विरोधकांनी या प्रकरणावरुन महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहे.

तर आता या प्रकरणात राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे (politics)गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सरकारवर केली.

हेही वाचा :