राधानगरी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये 13 वर्षाच्या मुलीसह तिघांचा मृत्यू

पोहायला गेल्यानंतर गाळात रुतून गुदमरून तिघांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक(define including) अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर भटवाडी येथे एकच खळबळ उडाली.काेल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाच्या बॅक वॉटर परिसरात म्हणजेच दाजीपूर अभयारण्याच्या पायथ्याला(define including) भटवाडी येथे पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक पुरुष, एक महिला व 13 वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. या घटनेचा पाेलिस तपास करीत आहेत.

प्राथमिक माहितीनूसार या घटनेत राधानगरी पैकी भैरीबांबर येथील सतीश टिपूगडे यांचा मृत्यू झाला आहे. बुडालेल्या अन्य दोघांची अद्याप ओळख पटलेली नाही. पोहायला गेल्यानंतर गाळात रुतून गुदमरून तिघांचा मृत्यू झाल्याचा(define including)प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.या घटनेनंतर भटवाडी येथे एकच खळबळ उडाली. पाेलिस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा :

कोल्हापूर: इन्स्टाग्रामवरची ‘भाईगिरी’ पडली महागात

कोल्हापुरात छत्रपती विरुद्ध मंडलीक चुरशीची लढत

Viral Video : बापरे! लग्नात फायर गनची शायनींग पडली महागात