पॅराग्लायडिंगचा आनंद घेण्यासाठी गेला पण जीवाचा खेळ करून बसला; थरारक Video Viral

मागील काही काळापासून तरुणांमध्ये पॅराग्लायडिंगची(paragliding ) क्रेझ फार वाढली आहे. हा एक साहसी खेळ आहे जो हवेत खेळला जातो. यात एका मोठ्या कापडी ग्लायडरच्या मदतीने आपल्याला हवेत उडण्याचा आनंद घेता येतो. मात्र हे साहसी खेळ खेळताना आपल्या जीवाची काळजी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे असते.

हा खेळ खेळणे म्हणजे जीवाचा धोका पत्कारणे! अशात मागील काही घटना बघता अनेकांनी पॅराग्लायडिंग करताना आपला जीव गमावला आणि अशीच आणखीन एक घटना समोर आली आहे ज्याचा चित्तथरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल होत आहे.

घटनेचा व्हायरल व्हिडिओ @sunnykathuria.yt नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “पर्यटन विभागाने या जागेला परवानगीही दिलेली नाही, तरीही येथून पॅराग्लायडिंग उपक्रम सुरूच होते.

एखाद्याचा जीव धोक्यात घालूनही नियम तोडणे किती सोपे आहे हे धक्कादायक आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ते उघडे नव्हते, ते बेकायदेशीरपणे करत होते!” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आपल्या देशातील साहसी खेळांचे नाव बदलून “द लास्ट राईड” असे ठेवले पाहिजे”.

हेही वाचा :