गौतमी पाटील बिग बॉसच्या घरात जाणार का? म्हणाली…

सबसे कातील गौतमी पाटील अशी ओळख असलेल्या गौतमीने आतापर्यंत(house) अनेकांची मनं जिंकली आहेत. त्याचप्रमाणे तिचे डान्सचे व्हिडीओही सोशल मीडियावरही बरेच व्हायरल होत असतात. त्यामुळे गौतमीची संपर्ण महाराष्ट्रात सातत्याने चर्चा सुरु असते. पण कायम चर्चेत राहाणाऱ्या या गौतमीला चर्चेत असलेल्या बिग बॉस मराठीच्या घरात सहभागी व्हायला आवेडला ही चर्चा आता रंगू लागली आहे.

गौतमीने नुकतीच स्टार मीडिया एंटरटेनमेंटला मुलाखत(house) दिली. त्यामध्ये तिला बिग बॉसच्या घरात सहभागी होणार का? याविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर गौतमीने दिलेल्या उत्तराने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. त्याचप्रमाणे गौतमीने बिग बॉसच्या घरातील कोणत्या स्पर्धकाला सपोर्ट केला आहे, हे देखील समोर आलं आहे.

गौतमीने सूरजच्या सपोर्टसाठी म्हटलं की, सूरज बेस्ट ऑफ लक तूच जिंकून ये. त्यामुळे गौतमी सध्या सूरजला खूप सपोर्ट करत असल्याचं पाहायला मिळत आहे. सूरजला सध्या संपूर्ण महाराष्ट्रातून सपोर्ट मिळत असल्याचं चित्र सध्या आहे. तसेच घरातून बाहेर पडलेल्या स्पर्धकांनीही सूरजचं भरभरुन कौतुक केलं आहे. त्यामुळे सूरज आता बिग बॉसची ट्रॉफी उचलणार का? याची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिली आहे.

हेही वाचा:

नितेश राणेंवर गुन्हा दाखल करून अटक करा…; मुस्लिम समाज आक्रमक

मी कधीच भाजपमध्ये जाणार नाही!; रवी राणांनी बावनकुळेंची ॲाफर धुडकावली

कोल्हापुरातील साखर सम्राट, विधानसभेची तयारी जोरदार, पक्ष कुठला तारणार?