सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर(social media) पाहायला मिळतात. डान्सचे तर अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. यामध्ये कधी कोणी आपली डान्स कला दाखवत असते, तर कधी प्रोफेशनल डान्सर्सचे व्हिडिओ पाहायला मिळतात.
लग्नाच्या वरातीतल देखील डान्स व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. ल्गनाच्या वरातीत डिजेच्या गाण्यांवर कोणीही कसाही डान्स करत असते. काहीजण नागीन डान्स देखील करतात. पण सध्या काही महिलांच्या डान्सचा एक वेगळाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा डान्स पाहण्यासाठी महिलांचीच प्रचंड गर्दी जमलेली आहे. ढोलाच्या तालावर महिला डान्स करत आहेत.
या व्हिडिओत महिला विचित्र पद्धतीने उड्या मारत, जमिनीवर लोळत डान्स करत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर(social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही कपाळाला हात लावाल. असा डान्सचा प्रकार तुम्ही कधीही पाहिला नसेल. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एका ठिकाणी महिलांची प्रचंड गर्दी जमलेली आहे.
या ठिकाणी काही ढोल वाजवणारे लोक उभे आहेत. हे लोक ढोल वाजवत आहेत आणि दुसीरकडे दोन महिला जमिनीवर लोळत डान्स करत आहेत. या महिला अगदी बेभान होऊन उड्या मारत, विचित्रासारखे नाचत आहेत. तर या महिलांचा डान्स बघण्यासाठी प्रचंड गर्दी जमलेली आहे. अनेकजण टाळ्या वाजवत महिलांना प्रोत्साहन देत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @deepaksing1695 या अकाउंटवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. एका युजरने यावर बाईईईईईईई काय प्रकार अशी प्रतिक्रिया दिली आहे, तर दुसऱ्या एका युजरने ताई जरा हळू नाचा असे म्हटले आहे.
आणखी एका युजरने यांच्यात भूत शिरले आहे असे म्हटले आहे. तर चौथ्या एका युजरने असे वाटतंय सगळ्याच्या सगळ्या नागराजाला घेऊनच जातील अशी प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी यावर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
हेही वाचा :