मंदिरात ठेवा फक्त ही एक वस्तू, घरात जाणवतील आश्चर्यकारक बदल!

हिंदू धर्मात कापुराला फार महत्त्व आहे. पूजा करताना कापूर जाळला की देव प्रसन्न होतो असे बोलले जाते. (hinduism)सोबतच कापुरामुळे नकारात्मकता दूर होते आणि वाईट नजरेपासून संरक्षण होते.

हिंदू धर्मात कापराला पवित्र मानले जाते. मान्यतेनुसार कापूर घरात जाळला की घरात सकारात्मकता नांदते तसेच (hinduism)सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. विशेषत: सकाळी आमि संध्याकाळी घरात कापूर जाळणे शूभ मानले जाते.

श्रावण महिन्यात भगवान महादेवापुढे कापूर जाळणे अत्यंत शूभ मानले जाते. शिवलिंगाची कापूर आरती केल्याने नकारात्मकता दूर होते तसेच शिवाची कृपा कायम राहते, असे सांगितले जाते.

मंदिरात शुद्ध कापूराचा वापर करावा. कापूर हा नेहमी पूजेच्या ताटात ठेवायला हवा. पूजेनंतर कापूर ठेवलेले (hinduism)ताट संपूर्ण घरात फिरावावे. घरात तणावपूर्ण स्थिती असेल तर कापूर जाळावा. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा संपते. घरातही रोज कापूर जाळावा असे सांगितेल जाते. त्यामुळे वाईट नजरेपासून संरक्षण होते तसेच नकारात्मकता दूर होते.

हेही वाचा :