फोटो येतील कमाल; DSLR कॅमेरा अन् सुपरफास्ट चार्जर, जाणून घ्या OnePlus Nord 5G फोनचे धमाल फीचर्स

OnePlus Nord 5G मध्ये १२GB RAM आणि ८०W सुपरफास्ट चार्जिंगचा समावेशAI कम्फर्ट मोड,(superfast)गोरिल्ला ग्लास ७i आणि १८०० निट्स पीक ब्राइटनेस DSLRसारखा कॅमेरा सेटअप आणि उत्तम बॅटरी बॅकअप स्मार्टफोन निर्माती कंपनी वनप्लसने बायपास चार्जिंग, एआय कम्फर्ट आणि स्क्रीन कलर मोडसह एक नवीन स्मार्टफोन OnePlus Nord 5G लॉन्च केलाय. कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ७आय प्रोटेक्शन आणि १८०० निट्स पीक ब्राइटनेस उपलब्ध आहे. या मोबाईल फोनमध्ये कोणते धमाल फीचर्स देण्यात आलेत, ते जाणून घेऊ.OnePlus Nord 5 स्मार्टफोनच्या समोरील भागात f/2 50MP सेल्फी कॅमेरा देण्यात आलाय. तर मागील बाजुस f/1.8 अपर्चर असलेला 50MP (वाइड अँगल) कॅमेरा तसेच f/2.2 अपर्चर असलेला 8MP अल्ट्रा वाइड कॅमेरा देण्यात आलाय. या फोनमध्ये देण्यात आलेल्या कॅमेऱ्यामुळे शानदार फोटोज येतात. सेल्फी फोटोसुद्धा उत्कृष्ट पद्धतीने येत असतात. इतकेच नाही तर या फोनमधून तुम्ही छान अशी व्हिडिओ शुटिंग देखील करू शकतात.

जर तुम्ही या मोबाईल फोनच्या बॅटरीबद्दल माहिती घ्याल तर मोबाईल घेतल्याशिवाय राहणार नाहीत. या फोनमध्ये ६८०० mAh ची बॅटरी देण्यात आलीय. ही बॅटरी खूप वेळपर्यंत चालू शकते. यामधील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ८० वॅटचा फास्ट चार्जर देखील देण्यात आलाय. याच्या मदतीने तुम्ही ३० ते ३५ मिनिटांत तो पूर्णपणे चार्ज करू शकता.OnePlus Nord 5G स्मार्टफोन मार्बल सँड्स, ड्राय आइस आणि फँटम ग्रे रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे. (superfast)OnePlus Nord 5 स्मार्टफोनमध्ये 6.83 इंचाचा रंगीत AMOLED स्क्रीन देण्यात आलीय. ज्याचे रिझोल्यूशन 1272×2800 पिक्सेल आहे आणि पिक्सेल घनता 450 PPI आहे. या फोनमधील डिस्प्ले अगदी सहजतेने चालतो आणि तुम्ही त्यात चांगल्या दर्जाचे व्हिडिओ देखील पाहू शकता.

तर OnePlus Nord 5 स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8s Gen3 चिपसेट उपलब्ध आहे. OnePlus Nord 5 स्मार्टफोनमध्ये 12GB RAM आणि 512GB ROM देण्यात आलीय आहे. OnePlus Nord 5 स्मार्टफोनची डायमेंशन 77×163.4×8.1mm असून या फोनचे वजन 211 ग्रॅम आहे. वनप्लस नॉर्ड ५ स्मार्टफोन ८ जुलै २०२५ रोजी लाँन्च करण्यात आला होता.(superfast)OnePlus Nord 5 स्मार्टफोन १२ जीबी रॅम + ५१२ जीबी स्टोरेज या मोबाईल फोनची किंमत ₹३७९९९ ठेवण्यात आली आहे. तुम्ही फ्लिपकार्ट किंवा अमेझॉनवरून ऑनलाइन फोन खरेदी करू शकता.

हेही वाचा :