प्रेयसीसोबत गुलूगुलू करत होता नवरा इतक्यात बायको आली अन्… Video Viral

अलीकडे सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगणे कठीम आहे. गेल्या काही दिवसांत लग्न झालेल्या जोडप्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर(social media) पाहायला मिळत आहेत. परस्पर विश्वास आणि निष्ठेवर असलेले हे पवित्र बंधन असते. पण काही काळापासून या नात्यामध्ये विश्वासघाताचे प्रमाण वाढत आहेत. सोशल मीडियामुळे अशी अनेक प्रकरणे पाहायला मिळत आहेत. सध्या अशाच एक प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार हे प्रकरण मेरठमधील आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. एक विवाहित महिलेने आपल्या नवऱ्याला प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडले आहे. यानंतर तिने नवऱ्याला चांगलाच चोप दिला आहे. तसेच प्रेयसीला देखील धपधपा बदडले आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर(social media) व्हायरल होत आहे.

या विवाहित महिलेचा नवरा आपल्या प्रेयसीसोबत एका फ्लॅटममध्ये भाड्याने राहत होता. काही दिवसांपासून कसली तर गडबड असल्याचे पत्नीला संशय आला. यानंतर तिने आपल्या नवऱ्यावर नजर ठेवायला सुरुवात केली. एक दिवस ती कुटुंबियासह नवऱ्याचा पाठलाग करत त्याच्या प्रेयसीच्या फ्लॅटवर पोहोचली. प्लॅटवर महिलेने आपल्या नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत बघितले. यानंतर महिलेला राग अनावर झाला आणि दुसऱ्या महिलेला मारण्यास सुरुवात केली. तसेच नवऱ्यालाही सर्वांसमोर लाथाबुक्यांनी मार दिला आणि जाब विचरायला लागली.

व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, विवाहित महिला आपल्या नवऱ्याच्या प्रेयसीला मारण्याचा प्रयत्न करत आहे. पण नवरा मध्ये येऊन तिला अडवत आहे. यामुळे नातेवाईक आणि महिला चांगलीच संतापली आहे.

 

सध्या या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवपर @KKKohali या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कशाला असली लफडी करायला जायचे असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने विश्वास नावाचा गोष्टच नाही राहिले अलीकडे असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही वाचा :