लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला आहे.(account) त्यानंतर आता जून महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे महिलांचे लक्ष लागले आहे. आधीच मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास उशीर झाला आहे. दरम्यान, त्यानंतर जूनच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहे. आता एवढ्यात तरी जूनच्या हप्त्याबाबत काही घोषणा होईल, असं वाटत नाही.
लाडकी बहीण योजनेत जून महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे महिलांचे डोळे लागले आहे. मे महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर या महिन्याच्या अखेरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात.(account) एकाच महिन्यात महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा होणार आहे. मे आणि जूनचा हप्ता एकाच महिन्यात जमा केला जाणार आहे.
लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पुन्हा पडताळणी केली जात आहे. अनेक महिलांना निकषांबाहेर जाऊन लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे.यातील काही महिला सरकारी कर्मचारी आहेत. तर काही महिलांनी नमो शेतकरी योजनेचाही लाभ घेतला आहे. नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना फक्त ५०० रुपये मिळणार आहे. याचसोबत अनेक महिलांच्या घरात चारचाकी वाहनदेखील आहे. (account) तरीही या महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे. त्यासाठीच महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जात आहे
लाडक्या बहिणींना मे महिन्याचे पैसे खात्यात जमा झाले आहे. ते पैसे तुमच्या खात्यात आलेत की नाही हे तुम्ही ऑनलाइन चेक करु शकतात. तुम्हाला ऑनलाइन बँकिंग अॅपवर जाऊन तुम्ही खात्यात पैसे जमा झाले की नाही हे चेक करु शकतात. याचसोबत तुम्ही बँकेत जाऊन पासबुकवर एन्ट्री करुन पैसे आलेत की नाही पाहू शकतात.
हेही वाचा :