सरकारनं दिला महागाईचा दणका; पेट्रोल- डिझेल महाग होणार

एकिकडे महागाईने उच्चांक गाठलेला असताना (boost)पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीनेही गगनचुंबी केली आहे. केंद्र सरकारच्या महसूल विभागाने उत्पादन शुल्कात प्रति लिटर २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर सरासरी २ रुपयांनी वाढ होणार आहेत. जागतीक तेलाच्या किमतींमध्ये सुरू असलेल्या चढउतार आणि डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. हे नवे दर मध्यरात्री १२ वाजता लागू होणार आहेत.

अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाच्या अधिसूचनेनुसार, हा बदल ८ एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने म्हटलं की, आज उत्पादन शुल्क दरात वाढ करण्यात आल्यानंतर पीएसयू तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ (boost)किमतीत वाढ होणार नाही, असे सांगितले आहे. यामुळे सामान्यांवर कोणताही अतिरिक्त भार पडणार नाही.

सध्या दिल्लीत पेट्रोलची किंमत ९४ रूपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत ८७ रूपये प्रति लिटर आहे. या नव्या वाढीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होणार आहे. आतापर्यंत हे सरकार पेट्रोलवर १९.९० रूपये तर, डिझेलवर १५.८० रूपये प्रति लिटर उत्पादन शुल्क आकारात होते. पण (boost)आता ही वाढ झाल्यानं पेट्रोल शुल्क २१.० रूपये आणि डिझेलवरील शु्ल्क १७.८० रूपय प्रति लिटर होणार आहे.

पेट्रोल – डिझेलचे दर ठरवणारे ४ महत्त्वाचे घटक
कच्च्या तेलाची आंतरराष्ट्रीय किंमत भारतीय रूपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलरचे मूल्य केंद्र आणि राज्य सरकारांचे कदेशातील इ्ंधणाची मागणी पेट्रोल डिझेलचे दर कोण ठरवतं?२०१० पूर्वी: सरकार दर १५ दिवसांनी निश्चिक करत असे.२६ जून २०१० पासून: पेट्रोलचे दर ठरवण्याचे अधिकार तेल कंपन्यांना देण्यात आले.१९ ऑक्टोबर २०१४ पासून: डिझेलचे दर ठरवण्याचे अधिकार तेल कंपन्यांना देण्यात आले.

हेही वाचा :

ग्राहकांना मोठा दिलासा! होम लोन, कार लोन होणार स्वस्त

9 जणींसोबत संसाराचा डाव मांडला, 6 जणींसोबत एकत्र झोपण्यासाठी….

सुंदर भाचीवर आला देखण्या मामाचा जीव दोघांनी एकत्र घालवली रात्र मन भरलं नाही म्हणून केलं कांड