हैदराबादविरूद्धच्या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकली;निर्णय गोलंदाजीचा

आयपीएलमधील 67 वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला जात आहे. सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय (decision)घेतला. यावेळी हार्दिकने सांगितले की, या सामन्यासाठी संघात दोन बदल केले आहेत. तर, केएल राहुलने सांगितले की, क्विंटन डी कॉकच्या जागी देवदत्त पडिक्कलला संधी मिळाली आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे.

लखनौला पहिला झटका; देवदत्त पडिकल बाद

एका धावेवर लखनौला पहिला धक्का बसला. पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर नुवान तुषाराने देवदत्त पडिक्कलला बाद केले. तो एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतला. सध्या मार्कस स्टॉइनिस तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे.

दोन्ही संघांचे प्लेइंग 11

मुंबई इंडियन्स : इशान किशन (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, हार्दिक पंड्या (कर्णधार), नेहल वढेरा, रोमॅरियो शेफर्ड, अंशुल कंबोज, पियुष चावला, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा.

हेही वाचा :

देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल,बाप चोरला, पक्ष चोरला, गजनी

9 वी नापास तरुण, युट्यूबवर पाहून घरातच छापल्या लाखोंच्या बनावट नोटा;

दिनेश कार्तिक आयपीएल २०२५ मध्ये CSK च्या ताफ्यात?