पेट्रोल डिझेलवर टॅक्स नसेल तर १ लिटरची किंमत किती? वाचा सविस्तर

देशातील तेल कंपन्या रोज पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर करत असतात. पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर जीएसटी लागत नाही.(tax)पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर एक्साइज ड्यूटी लावली जाते. यामुळे पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होते. कच्च्या तेलाच्या किंमती या कमी असतात. मात्र, त्यावर एक्साइज ड्युटी लागते त्यानंतर कमिशन चार्जेस लावले जातात. दरम्यान, कर न लावता पेट्रोल डिझेलचे दर किती असतात ते जाणून घ्या.

पेट्रोल डिझेलवर सध्या वॅट दर आकारला जात आहे. यामुळे पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहेत.(tax) दरम्यान, जर हे कर लादले नाही तर पेट्रोल डिझेलचे दर खूप कमी आहेत. याचसोबत कमिशन वैगेरे आणि डीलर्सच्या किंमती यामुळे इंधनाचे दर वाढतात.A भारतात पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर ४ घटकांचा परिणाम होतो. सर्वात आधी केंद्र आणि राज्य सरकारद्वारे लागणारी एक्साइज ड्युटी, वॅट टॅक्स, डीलर कमीशन आणि चार्ज या गोष्टी आहेत.

Qआजचे पेट्रोल डिझेलचे दर काय?
Aआज मुंबईत पेट्रोलचे दर १०३.०५ रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलचे दर ९०.०३ रुपये आहेत. दिल्लीत पेट्रोलची किंमत ९६.७२ रुपये आहेत.

Qपेट्रोल डिझेलचे खरी किंमती काय?
Aदिल्लीत पेट्रोलची डीलर किंमत ५५.६६ रुपये आहे. दरम्यान, टॅक्स आणि चार्ज लावून ग्राहकांना ९४.७२ रुपये लिटर विकले जाते. जर टॅक्स लावला नाही तर पेट्रोलची किंमत ५५.६६ रुपये आहे.

Qक्रूड ऑइलची किंमत किती?
Aक्रूड ऑइलची किंमत ४० रुपये प्रति लिटर आहे. त्यावर मार्केटिंग कंपन्या ५.६६ रुपये प्रोसेसिंग कॉस्ट लावतात.(tax)याचसोबत बफर इंफ्लेशन १० रुपये प्रति लिटर असते. त्यानंतर पेट्रोल डिलर्संना ५५.६६ रुपये प्रति लिटर मिळते.

हेही वाचा :