मुंबईच्या कांदिवलीत प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना कोल्हापुरातही खळबळजनक घटना घडली आहे.(committed ) कोल्हापुरातील कागलमध्ये एका मुख्याध्यापकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कोल्हापुरातील कागलमध्ये मुख्याध्यापकाने आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील कागलमध्ये मुख्याध्यापकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. मारुती व्हरकट असे मुख्याध्यापकाचे नाव आहे. मुख्याध्यापकाने आत्महत्या केल्याने संपूर्ण शाळेत खळबळ उडाली आहे. मारुती व्हरकट यांचा आज गुरुवारी सकाळी विहिरीतून मृतदेह काढला आहे.
कागल नगरपालिकेच्या शाळेतील मुख्याध्यापकाने आत्महत्या केली आहे.(committed ) मुख्याध्यापकाच्या आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मुख्याध्यापकाने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मुख्याध्यापकाचा मृतदेह विहिरीतून मृतदेह काढला. मुख्याध्यापकाने आत्महत्या का केली, याचा प्रश्न त्यांच्या कुटुंबीयांना पडला आहे.
मुंबईतील कांदिवलीत प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलाने आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. कोचिंग क्सासला न जाण्यावरुन रागात मुलाने इमारतीच्या ५७ व्या मजल्यावरुन खाली उडी मारून आत्महत्या केली. या घटनेत मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. मुंबईतील कांदिवलीतील सी ब्रुकमध्ये अभिनेत्रीचे घर आहे. (committed ) ही गुजराती अभिनेत्री मालिकांमध्ये काम करत आहे. अभिनेत्री आणि तिच्या मुलामध्ये वाद झाला. त्यानंतर अभिनेत्री मुलाला कोचिंग क्सासला जायला सांगितलं. मात्र, संतापलेल्या मुलाने इमारतीच्या ५७ व्या मजल्यावरून खाली उडी मारली.
हेही वाचा :