शाळेत जायच्या वयात, पोरं आली वयात; लिफ्टमध्ये शिरताच केलं असं काही… पाहून तरुणाईला फुटला घाम Video

सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे बऱ्याचदा अशा गोष्टी शेअर केल्या जातात ज्या आपल्या कल्पनेपलीकडच्या ठरतात. इथे कधी कोणी अजब-गजब स्टंट शेअर करतं तर कोणी निरनिराळे जुगाड शेअर करतात, इथे अपघाताचे किंवा ट्रेनमधील हाणामारीचेही अनेक व्हिडिओ(video) शेअर केले जातात आणि अशातच आता एक अनोखा व्हिडिओ इथे व्हायरल झाला आहे जो तुम्हाला अवाक् करून सोडेल. व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन शाळकरी मुलांचे पराक्रम दिसून येतील जे पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

तर व्हायरल व्हिडिओमध्ये(video) तुम्ही पाहू शकता यात एक मुलगी लिफ्टमध्ये उभी असल्याचे दिसते आणि याचवेळी अचानक तिथे एका मुलाची एंट्री होते. मुलगा लिफ्टमध्ये शिरतो तितक्यातच क्षणाचाही विलंब न करता मुलगी त्याला आपल्याकडे खेचते. मुलाला आपल्याजवळ खेचून ती त्याला किस करू लागतो. मुलगाही संधीचा फायदा घेतो आणि दोघेही चालू लिफ्टमध्ये एकमेकांना किस करू लागतात.

हे सर्व दृश्य लिफ्टमधील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असून ही क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. इतक्या कमी वयात मुलांना असे कृत्य करताना पाहून सर्वांच्याच तोंडाला घाम फुटला. तर तरुणाईमध्ये हे दृश्य पाहून आता दुःखाचे वातावरण पसरले आहे. तरुणाईला मिळत नाही कुणी आणि चिमुकला फिरवतोय मुली असे एकंदरीतच व्हिडिओमध्ये घडून आल्याचे दिसून येत आहे.

 

दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @jhakaaskatta नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये, ‘मज्या करतात लहान पोरं’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मूर्ती लहान …. कांड महान…” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आम्ही गोट्या खेळायचो ह्या वयात” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “नक्की किती खाज म्हणावी याला”.

हेही वाचा :