सोन्याला पुन्हा झळाळी! किमतीत झाली मोठी वाढ

गेल्या दोन दिवसांपासून म्हणजेच आठवड्याच्या (Gold)सुरुवातीला सोन्याचे दर गडगडले होते. त्यामुळे ग्राहक फार आनंदात होते. मात्र आज ग्राहकांच्या आनंदावर विरजण पडणार आहे. याचं कारण म्हणजे सोन्याचे भाव वाढले आहेत. सध्या बाजारात सोन्याची मागणी वाढली आहे. अशातच सोन्याचे भाव वाढल्याने ग्राहक चिंतेत आहेत.Good returns वेबसाईटनुसार, बुधवारी म्हणजेच आज १५ एप्रिल रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 990 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 9,63,200 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,830 रुपयांना मिळेल.२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 70,640 मिळेल.१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 88,300 एवढा आहे.
तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,83,000 रुपये इतका (Gold)असल्याची माहिती आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 9,63,200 रुपये किंमतीने विकतंय.१० ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी 96,320 रुपये इतका आहे.८ ग्रॅम सोनं आज 77,056 रुपये इतका आहे.१ ग्रॅम सोनं 9,632 रुपयांनी विकलं जात आहे.

मुंबई
22 कॅरेट सोनं – 8,815 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,617 रुपये

पुणे
22 कॅरेट सोनं – 8,815 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,617 रुपये

जळगाव
22 कॅरेट सोनं – 8,815 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,617 रुपये

नागपूर
22 कॅरेट सोनं – 8,815 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,617 रुपये

अमरावती
22 कॅरेट सोनं (Gold)- 8,815 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,617 रुपये

सोलापूर
22 कॅरेट सोनं – 8,815 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,617 रुपये

छत्रपती संभाजी नगर
22 कॅरेट सोनं – 8,815 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,617 रुपये

वसई-विरार
22 कॅरेट सोनं – 8,818 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,620 रुपये

नाशिक
22 कॅरेट सोनं – 8,818 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,620 रुपये

भिवंडी
22 कॅरेट सोनं – 8,818 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,620 रुपये

हेही वाचा :

अभिनेत्रीने भर रस्त्यात टी शर्ट काढून अस काही केलं की video viral

ऊसाचा रस किती वेळ फ्रेश राहतो? काढल्यावर कधीपर्यंत प्यायला हवा

महाराष्ट्रात हे चाललंय काय भररस्त्यात रिक्षा चालक महिलेसमोर नग्न झाला आणि