ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याचा भाव घसरला

गेल्या आठवड्याच्या अखेरीस सोन्याचे (consumers)भाव वाढले होते. मात्र आता नवीन आठवड्याच्या सुरुवातीला ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. याचं कारण म्हणजे सोन्याचे भाव कमी झाले आहेत. सध्या लग्नसराईचे दिवस असून या काळात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते. त्यामुळे आजच्या दिवशी जर तुम्ही सोन्याची खरेदी करणार असाल तर तुम्हाला काहीसे कमी पैसे मोजावे लागू शकतात.Good returns वेबसाईटनुसार, सोमवारी म्हणजेच आज १४ एप्रिल रोजी सोन्याचे दर घटले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 160 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 9,56,600 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,770 रुपयांना मिळेल.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 70,160 मिळेल.१० ग्रॅम(consumers) म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 87,700 एवढा आहे.तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,77,000 रुपये इतका असल्याची माहिती आहे
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 9,56,600 रुपये किंमतीने विकतंय.१० ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी 95,660 रुपये इतका आहे.८ ग्रॅम सोनं आज 76,528 रुपये इतका आहे.१ (consumers)ग्रॅम सोनं 9,566 रुपयांनी विकलं जात आहे.
विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव
मुंबई
22 कॅरेट सोनं – 8,755 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,551 रुपये
पुणे
22 कॅरेट सोनं – 8,755 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,551 रुपये
जळगाव
22 कॅरेट सोनं – 8,755 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,551 रुपये
नागपूर
22 कॅरेट सोनं – 8,745 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,540 रुपये
अमरावती
22 कॅरेट सोनं – 8,755 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,551 रुपये
सोलापूर
22 कॅरेट सोनं – 8,755 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,551 रुपये
छत्रपती संभाजी नगर
22 कॅरेट सोनं – 8,755 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,551 रुपये

वसई-विरार
22 कॅरेट सोनं – 8,758 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,554 रुपये
नाशिक
22 कॅरेट सोनं – 8,758 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,554 रुपये
भिवंडी
22 कॅरेट सोनं – 8,758 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,554 रुपये
हेही वाचा :
‘येथे पुन्हा येणार नाही!’ सिंहगड पाहण्यासाठी आलेल्या कॅनडीयन पर्यटकासोबत धक्कादायक प्रकार
महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतींसह 5 मंदिरात ‘असा’ असेल ड्रेस कोड; नवीन नियम लागू!
शेतकऱ्यांना १२ तास वीज, पाच वर्षांत दरवर्षी वीज बिल कमी होणार : मुख्यमंत्र्यांचे आश्वासन