जेवायला घेतलेल्या अन्नात नेहमीच केस निघत असतील त्याकडे दुर्लक्ष करू नका.(careful) कारण तुमच्यासोबत असे काही घडत असेल तर त्याचे ज्योतिषशास्त्रात वेगळे संकेत आहेत.एखाद्या वेळी जेवण घेतल्यानंतर लगेच अन्नात केस निघत असेल तर ही एक सामान्य बाब आहे. मात्र हीच बाब तुमच्यासोबत पुन्हा-पुन्हा घडत असेल तर ते योग्य नाही.
जेवणाच्या ताटात अनेकवेळा केस निघत असतील तर त्या व्यक्तीच्या राहूचा प्रभाव हळूहळू वाढत आ(careful) हे, असे मानले जाते. जेवणात नेहमी केस निघत असतील तर व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोषाचे संकेत असल्याचे बोलले जाते. कुंडलीत पितृदोष असल्यामुळे प्रकृती बिघडण्याची शक्यता असते.तसेच कुंडलीत पितृदोष असल्यामुळे कौटुंबिक वाद निर्माण होण्याचीही शक्यता आहे. (careful) त्यामुळे या संकटांपासून वाचण्यासाठी कुंडली आणि राशीनुसार उपाय करणे गरजेचे आहे.
हेही वाचा :