महाराष्ट्रात हे चाललंय काय भररस्त्यात रिक्षा चालक महिलेसमोर नग्न झाला आणि

महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर (driver)बनला आहे. भररस्त्यात रिक्षा चालकाने महिलेचा विनयभंग केला. भररस्त्यात रिक्षा चालक नग्न झाला. नाशिकमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात रिक्षा चालकाविरोधात तक्रार दाखल झाल्याचे समजते.भररस्त्यात रिक्षा चालकाकडून महिलेचा विनयभंग करण्यात आल्याने खळबळ उाडली आहे. नग्न होत अश्लील हावभाव करत रिक्षा चालकाने महिलेचा विनयभंग केला आहे.  महिलेच्या तक्रारीनंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित रिक्षाचालक मिजान रजा ऊर्फ मल्ला सादिक शेखला मुंबई नाका पोलिसांनी अटक केली आहे.

संशयित आरोपी सराईत गुन्हेगार (driver)असून शहरातून तडीपार होता. रिक्षाचालकावर रॉबरीसह नाशिक मध्ये घडलेल्या दंगलीतल्या सहभागाचाही आरोप आहे.  बसमधून उतरलेल्या महिलेची वाट अडवत त्याने विनयभंग केला आहे.  बस चालक आणि वाहकाला मारहाण करत बसवरही रिक्षाचालकाने दगडफेक केल्याचे समजते. यवतमाळच्या लोहारा येथील सनराईज इंग्लिश मिडीयम स्कुलच्या संस्थाचालकाने शिक्षिकेबाबत अश्लील संभाषण (driver)केलंय… या संस्थाचालकानं शाळेतील शिक्षिकेच्या पतीला फोनवरून शिक्षिकेबाबत अश्लील भाषेत शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकीचे मोबाईल संभाषण पुढे आले असून शिक्षिकेने यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 

हेही वाचा :

मोठी बातमी! आघाडीतून मोठा पक्ष पडला बाहेर…

मृत्यू झुंज देणाऱ्या पत्नीला पतीने विचारली शेवटची इच्छा Ex सोबत शारीरिक संबंध

खरबूज टरबूज आणि डाळिंब गोड आहे की नाही कसे ओळखावेत जाणून घ्या

मोठी बातमी! आघाडीतून मोठा पक्ष पडला बाहेर…

सई ताम्हणकर पहिल्यांदाच थिरकणार लावणीवर, ‘आलेच मी’ शानदार लावणी रिलीज

भाजप नेत्याची भरदुपारी धारधार कोयत्याने हत्या video viral