अभिनेत्रीने भर रस्त्यात टी शर्ट काढून अस काही केलं की video viral

प्रसिद्ध होण्यासाठी आजकाल सोशल मीडियावर(expressed) कोणत्याही प्रकारचा कॉन्टेन्ट पोस्ट केला जातो. प्रसिद्धीसाठी अनेकजण कोणत्याही थराला पोहोचतात. नुकताच एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात बॉलिवूड अभिनेत्री पापाराझींना फोटोसाठी पोझ देत असताना तिनं भर रस्त्यात दिवसाढवळ्या अंगावरचा टी शर्ट काढून ठेवला. एवढंच नाही तर असं करून तिनं रस्त्यावर जवळपास अडीच मिनिटं फोटोशूट सुद्धा केलं. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

व्हायरल व्हिडिओत दिसणारी तरुणी ही तानिया चटर्जी असून ती अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात अल्ट बालाजीच्या प्रसिद्ध वेब सिरीज ‘गंदी बात’ पासून केली होती. गंदी बात सीझन 4 मध्ये तिने ‘चांदनी’ ही भूमिका साकारली होती. या सीरिजमध्ये तानिया चटर्जी हिने अनेक बोल्ड सीन दिले होते. यासह ‘जाल’ या वेब सीरिजमध्ये सुद्धा तानियाने अनेक बोल्ड सीन्स दिले आहेत. हा सीजन प्रदर्शित झाल्यावर अनेक दिवस तानिया चटर्जीने यात दिलेल्या बोल्ड सीन्स विषयी चर्चा होती. तानिया सोशल मीडियावर सुद्धा खूप सक्रिय असते, (expressed) मात्र अनेकदा ती बोल्डनेसच्या बऱ्याच मर्यादा ओलांडताना दिसते.
ये फैशन है या खुलेआम नग्नता… ?
— Rahul Saini April 13, 2025
ये हैं तानिया चटर्जी!
पैपराज़ी को देखते ही कैमरे के सामने उतार दी टी-शर्ट!
क्या अब फोटोशूट के नाम पर कुछ भी जायज़ है?
वायरल होने की होड़ में शर्म की सारी हदें टूट चुकी हैं…
VC: @azi pic.twitter.com/4ZMchLCBUC
पाहा व्हिडीओ :
व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांचा संताप :
अभिनेत्री तानिया चटर्जी हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात ती भर रस्त्यात अंगावरचा टी शर्ट काढून कारवर ठेवताना दिसतेय. त्यानंतर तानियाने टीशर्टच्या आतमध्ये घातलेला क्रॉप टॉप आणि मिनी स्कर्टवर पापाराझींना फोटोसाठी जवळपास अडीच मिनिटं पोझ दिल्या.(expressed) यादरम्यान तिने सलमान खानचा चित्रपट सिकंदरचं पोस्टर हातात घेऊन फोटो काढताना दिसतेय.

इन्स्टाग्रामवर 23 लाख फॉलोअर्स :
इन्स्टाग्रामवर अभिनेत्री तानिया चटर्जी हिचे 23 लाख फॉलोअर्स असून ती अनेकदा सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. तानियाचा जन्म 22 डिसेंबर 1995 रोजी कोलकाता येथे झाला असून मनोरंजन सृष्टीत नाव कमावण्यासाठी ती मुंबईला आली
हेही वाचा :
मोठी बातमी! आघाडीतून मोठा पक्ष पडला बाहेर…
मृत्यू झुंज देणाऱ्या पत्नीला पतीने विचारली शेवटची इच्छा Ex सोबत शारीरिक संबंध
खरबूज टरबूज आणि डाळिंब गोड आहे की नाही कसे ओळखावेत जाणून घ्या
मोठी बातमी! आघाडीतून मोठा पक्ष पडला बाहेर…
सई ताम्हणकर पहिल्यांदाच थिरकणार लावणीवर, ‘आलेच मी’ शानदार लावणी रिलीज
भाजप नेत्याची भरदुपारी धारधार कोयत्याने हत्या video viral