संतापजनक! तरुणाने १३ भटक्या श्वानासोबत केलं अनैसर्गिक कृत्य video viral

दिल्लीमधून एक धक्कादायक आणि (unnatural)संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका तरूणाने १३ भटक्या कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य केलेय. त्या कृत्याचे व्हिडिओ काढले. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दिल्लीकरांनी संताप व्यक्त केला. दिल्ली पोलिसांनी त्या तरूणाला बेड्या ठोकल्या असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला खाकी दाखवली, त्याची त्याच परिसरातून धिंड काढली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या धक्कादायक प्रकारानंतर दिल्लीकरांनी संताप व्यक्त केला असून आरोपीला कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी केली आहे

मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीमधील कैलास नगर परिसरात हा संतापजनक प्रकार घडला. एका व्यक्तीने भटक्या १३ कुत्र्यांवर लैंगिक अत्याचार केला. संतापजनक घटना समोर आल्यानंतर स्थानिक नागरिक आणि प्राणीप्रेमींनी त्या व्यक्तीला बेदम मारले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले (unnatural)आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
https://twitter.com/vfanimals11/status/1910319833989734431
१० एप्रिल २०२५ रोजी हा संतापजनक आणि धक्कादायक प्रकार घडला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती भटक्या कुत्र्यावर अत्याचार करताना दिसतोय. या व्हिडीओमुळे प्राणीप्रेमींमध्ये तीव्र संताप निर्माण झाला. दुसऱ्या एका व्हिडीओत, “व्हॉइस फॉर ॲनिमल्स ११” या सोशल मीडिया हँडलवर, या व्यक्तीला जमावाने घेरून मारहाण केली. जमावातील लोक त्याला विचारतात, “कितने कुत्तों के साथ किया, बता!” यावर तो म्हणतो की त्याने सहा कुत्र्यांवर अत्याचार केले. एका महिलेचा दावा आहे की, या व्यक्तीने (unnatural)तब्बल १३ कुत्र्यांवर अत्याचार केले.
आरोपीने एका महिलेबरोबरही असभ्य टिप्पणी केली होती. त्या महिलेने दावा केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. महिलेने पोलिसांत त्याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्या महिलेने आरोपीला लाडकाने जोरदार मारले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पोलिस ठाण्यात बसलेल्या आरोपीचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हेही वाचा :
२ हजार रूपयांची गुंतवणूक बनवेल करोडपती…
कोरटकरवर हल्ल्याची भीती, पोलिसांनी मीडियाच्या गाड्या रोखल्या; ‘त्या’ बातमीनं सगळ्यांनाच चकवा
धोनी आऊट की नॉट आऊट? थर्ड अंपायरच्या निर्णयाने कोच मैदानातच भिडला
22 जणांकडून तरुणीवर बलात्कार! मोदींनी वाराणसीत पोहोचताच विमानतळावर पोलिसांना…
लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यात मिळणार ३००० रुये तुम्ही पात्र आहात
सासूने जावयासोबत पळून जाण्याचा बनवला मास्टर प्लान नवऱ्याला कळालं अन्
बाबा वेंगा यांची फोनबाबत हादरवून टाकणारी भविष्यवाणी