गुजरातमधून एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे. (thrilling )जिथे गुजरातच्या अहमदाबादमध्ये एक वॉन्टेड गुन्हेगाराने इमारतीच्यावर चढून उडी मारण्याची धमकी पोलिसांना दिली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.अहमदाबाद पोलिसांनी सोशल मीडियावर ‘शूटर एके ४७’ म्हणून शेखी मिरवणाऱ्या गुन्हेगार अभिषेक तोमर याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी प्रयत्न केल्यावर तो घाबरला आणि इमारतीवरून उडी मारण्याची धमकी दिली. परंतू,पोलिसांनी अगदी शिताफीनं त्याला अटक करून परिस्थिती नियंत्रित केली. त्याचा अटकेचा व्हिडीओही समोर आला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक परिसरातील इमारत दिसत आहे आणि इमारतीच्या संपूर्ण परिसरात असंख्य पोलिस दिसून येत आहे. जर तुम्ही व्हिडिओत नीट पाहिले तर इमारतीच्या पाचव्या मजल्याच्या बाहेर तो आरोपी पोलिसांपासून वाचण्यासाठी लपलेला असतो. (thrilling )तेवढ्यात पोलिस येतात आणि तो उडी मारण्याची धमकी त्यांना देत आहेत.
View this post on Instagram
पण पोलिसही त्याला कसे पकडता येईल ते पाहत आहे. व्हिडिओच्या शेवटी पाहिले तर पोलिस आरोपीला पकडण्यात यशस्वी होतातसध्या गुजरातमधील हा व्हिडिओ प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झालेला आहे आणि तो जास्त संख्येने इन्स्टाग्रामवरील या अकाउंटवर पाहिला गेला आहे. (thrilling )त्यानंतर काय देशभरातील नेटकरी वर्गातून त्यावर विविध प्रतिक्रियाही आलेल्या आहेत.
हेही वाचा :