लग्नाच्याआधीच सुहागरातची घाई, असं कांड केलं की नवरी रडू लागली

लग्न ठरल्यानंतर होणाऱ्या नवरा – बायकोनं भेटणं सामान्य बाब आहे.(wedding)विशेषतः आजच्या काळात तर, मुला – मुलीने लग्नाआधी भेटून एकमेकांना समजून घेणं फार गरजेचं आहे. आता लग्नाआधी कुटुंबिय देखील भेटण्याची परवानगी मुलांना देत असतात. लग्नाआधी बाहेर भेटणं, फिरायला जाणं यात काहीही गैर नाही, पण लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवणं हिंदू संस्कृतीच्या विरोधात आहे. पण लग्नाआधी होणाऱ्या बायकोला भेटायला आलेल्या नवऱ्याने बळजबरी मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले. ही घटना राजस्थानत्या अलवर याठिकाणी घडली आहे.

साखरपुडा झाल्यानंतर नवरा मुलगा होणाऱ्या बायकोला भेटण्यासाठी गेला. दरम्यान मुलीचे कुटुंब घरी नव्हते. मुलगी देखील मुलाला भेटली. (wedding)पण कुटुंबिय घरात नसताना मुलाने होणाऱ्या बायकोसोबत असं काही केलं, ज्यामुळे मुलीला प्रचंड राग आला. तर संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घ्या..प्रकरण आहे राजस्थान येथील अलवर येथील… लग्नाआधी नवरा मुलगा कोणतीही कल्पना न देता अचानक मुलीच्या घरी पोहोचला. त्यानंतर त्याने बळजबरी मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले. जेव्हा कुटुंबिय घरी आले तेव्हा मुलगी सर्वांसमोर रडू लागली. मुलाने केलेल्या कृत्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

आदर्श नगर पोलिस ठाण्याने सांगितलं की, अल्पवयीन मुलासोबत धक्कादायक घटना 23 जून रोजी घडली. हे संपूर्ण प्रकरण पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावाचं आहे. गावात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांनंतर मुलगी लवकरच प्रौढ होणार होती. त्यानंतर तिचं लग्न होणार होतं.

मुलाचं नाव किशोर असं आहे.. पण लग्नाआधीच किशोर याने मुलीसोबत बळजबरी शारीरिक संबंध ठेवले. (wedding)याप्रकरणी पोलिसांना माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरातील लोकं शेतात गेले होते. काही वेळाने, जेव्हा मुलीचे कुटुंब शेतातून परतले, तेव्हा किशोर घाबरला आणि तेथून पळून गेला. नंतर, त्याच्या कुटुंबाला याची माहिती देण्यात आली आणि गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी किशोर याला अटक केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

हेही वाचा :