माणुसकीला काळिमा फासणारी घटना आग्रा शहरातील ताजगंज परिसरातून समोर येत आहे.(shoots)आधी दिराने वहिनीसोबत अश्लील कृत्य केलं. नंतर पतीने पत्नीचा आक्षेपार्ह व्हिडिओ काढून धमकी देत ५९ लाख रूपयांची मागणी केली. विरोध केल्यावर पीडितेवर शारीरिक अत्याचार करून तिहेरी तलाक देत तिला घराबाहेर हाकलून लावलं. याच प्रकाराला कंटाळून पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली.

ताजगंज पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, १६ डिसेंबर २०२१ रोजी महिलेचा विवाह झाला होता. लग्नाच्या काही दिवसानंतर पीडितेच्या दिराने वहिनीसोबत अश्लील वर्तन करण्यास सुरूवात केली. (shoots)जेव्हा तिने या गोष्टीला विरोध केला. तेव्हा तिच्या पतीने तिचे अश्लील व्हिडिओ शूट करून व्हायरल करण्याची धमकी दिली.
तसेच ब्लॅकमेल करून पीडितेकडे ५० लाख रूपयांची मागणी केली. याशिवाय सासरच्यांकडूनही सतत हुंड्यासाठी छळ केला जात असल्याची माहिती पीडितेच्या वडिलांनी दिली. (shoots)पीडितेने हा सर्व प्रकार तिच्या आई वडिलांना सांगितल्यावर तिचा गळा दाबून खून करण्याचाही प्रयत्न करण्यात आला होतात्यानंतर पीडितेला बेदम मारहाण करून तिहेरी तलाक देऊन तिच्या नवऱ्याने तिला घराबाहेर हाकलून लावले. ताजगंज पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, पुरावे गोळा करून कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा :
कामाच्या वेळेत गर्लफ्रेंडसोबत सेक्स करताना मृत्यू; न्यायालयाने दिला मोठा निर्णय
‘त्या’ प्रकरणात कुख्यात गुंड अरुण गवळी निर्दोष, न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
रॉटविलर कुत्रा कोणाचाच नसतो, चार महिन्याच्या मुलीसोबत जे केलं, ते ऐकून थरकाप उडेल