आज संकष्टी चतुर्थीला या राशींच्या व्यक्तींवर होईल बाप्पाची विशेष कृपा

हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या(celebrated) चतुर्थीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. गणपती बाप्पाच्या कृपादृष्टीसाठी ही तिथी खूप शुभ मानली जाते. चैत्र महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते.आज अनेक गणेशभक्त बाप्पाची मनोभावे पूजा करतात. तसेच अनेक शुभ योग देखील निर्माण होत आहेत. त्यामुळे काही खास राशींवर बाप्पाची विशेष कृपा होणार आहे. चला तर पाहूया कोणत्या राशींना या दिवशी लाभ होणार आहे.

संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त
आज संकष्टी चतुर्थी दुपारी १ वाजून १६ मिनिटांनी सुरु होऊन उद्या, गुरुवारी १७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजून २३ मिनिटांनी संपणार आहे. तर चंद्रोदय आज म्हणजेच १६ एप्रिल रोजी(celebrated) रात्री ९ वाजून ५३ मिनिटांनी होणार आहे.

तूळ
तूळ राशीसाठी ही संकष्टी चतुर्थी अत्यंत फाकदायी ठरेल. गणपतीच्या आशीर्वादाने जुनी रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी वर्गाला त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल. (celebrated) आर्थिकदृष्ट्याही लाभ होऊ शकतो. तसेच कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा स्नेह मिळेल आणि पदोन्नतीचे योग निर्माण होतील.

मकर
मकर राशीच्या लोकांसाठीही हा दिवस शुभ आणि फायदेशीर ठरणार आहे. पैशाच्या दृष्टीने चांगले योग आहेत. जुनी रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. विशेषतः व्यवसाय करणाऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

अभिनेत्रीने भर रस्त्यात टी शर्ट काढून अस काही केलं की video viral

ऊसाचा रस किती वेळ फ्रेश राहतो? काढल्यावर कधीपर्यंत प्यायला हवा

महाराष्ट्रात हे चाललंय काय भररस्त्यात रिक्षा चालक महिलेसमोर नग्न झाला आणि