लग्नाचा समारंभ आटोपून येणाऱ्या पाहुण्यांचा मोठा अपघात ४ ठार, १० जण जखमी

यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील खैरी येथे भीषण अपघात दुर्घटना घडली आहे. लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परत यवतमाळकडे जाणाऱ्या पाहुण्याच्या उभ्या वाहनाला ट्रकने जोराची धडक दिली. यात चार जण ठार झाली असून १० जण जखमी झाले आहेत. राळेगाव यवतमाळ रोडवरील वाटखेड जवळ हा भीषण घटना घडली.