रिचार्ज दरवाढीला ग्राहकांची चपराक; सिम कार्ड पोर्ट करण्यात भारतीयांनी केला विक्रम!
मोबाईल नेटवर्क सेवा पुरवठादार कंपन्या जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया(sim cards) यांनी महिनाभरापूर्वी 3 जुलैपासून रिचार्जचे दर वाढवले. त्याविरोधात देशभरातील ग्राहक संतापलेले...