कॅडबरी चॉकलेटमध्ये अळी सापडल्याने ग्राहक संतप्त; कंपनीकडून “पुढच्या वेळी पाठवा” असं उत्तर
मुंबई: प्रसिद्ध चॉकलेट ब्रँड कॅडबरीच्या (cadbury)एका उत्पादनामध्ये अळी आढळल्याची घटना उघडकीस आल्याने ग्राहकांमध्ये नाराजीची भावना आहे. एका ग्राहकाने कॅडबरी चॉकलेटमधील...