ग्राहकांना नव्या महिन्याच्या पहिल्या दिवशीच धक्का, गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ ? ; जाणून घ्या नवे दर
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशीच ग्राहकांना तेल विपणन कंपन्यांकडून मोठा धक्का बसला आहे. 1 सप्टेंबरपासून व्यावसायिक एलपीजी (LPG)गॅस सिलिंडरच्या किमतीत लक्षणीय...