मोठी बातमी! हिंदी-मराठी वाद पेटला, मनसे कार्यकर्त्यांनी एअरटेलच्या कर्मचाऱ्याला बेदम चोपलं
ठाण्यानंतर आता पुण्यात देखील हिंदी-मराठी वाद पेटल्याचं समोर आलंय. मनसे कार्यकर्त्यांनी एअरटेलच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली. मराठी कर्मचारी वर्गावर...