“इतिहासात पहिल्यांदाच: अंतराळातून मोबाईल कॉल, ISRO अमेरिकन सॅटेलाईट प्रक्षेपित करणार!
या वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये, इस्रो एक अमेरिकन कम्युनिकेशन उपग्रह प्रक्षेपित करणार आहे ज्याच्या मदतीने कोणत्याही मोबाइल (Mobile)फोनच्या मदतीने थेट अंतराळातून कॉल...