Month: January 2025

प्राजक्ता माळीचे चाहत्यांना न्यू इअर गिफ्ट, ‘फुलवंती’नंतर दिसणार ‘या’ चित्रपटात

नवीन वर्ष सुरु असल्यामुळे सध्या सगळीकडे नववर्षाच्या उत्साहाचे वातावरण आहे. अशातच आता मराठी अभिनेता स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, प्राजक्ता माळी,...

धनंजय मुंडेंनी कृषीमंत्रीपद अन् पालकमंत्रीपद भाड्याने दिलं…

बीड जिल्हा सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. केज तालुक्यातील मस्साजोग येथील(Political updates) सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याने मोठी खळबळ...

जगाचा विनाश, मोठं युद्ध आणि…; बाबा वेंगा यांनी २०२५ बाबत काय भविष्यवाणी!

उद्यापासून नव्या वर्षाला सुरुवात होणार आहे. नवीन वर्ष सर्वांसाठी चांगलं जावं यासाठी प्रत्येकाजण त्यांच्या परीने प्रयत्न करणार आहे. मात्र २०२५...

एसटी महामंडळातील मोठा गैरव्यवहार उघड; 2 हजार कोटींचा घोटाळा!

राज्य परिवहन महामंडळाने म्हणजे एसटीने 1310 बसगाड्या भाडे तत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला होता. पण (government)राज्य सरकारला या निर्णयाबाबत कोणतीही कल्पना...

‘भारतातही तो दिवस दूर नाही’, 2025 च्या पहिल्याच दिवशी ठाकरेंच्या सेनेचं भाकित!

महाराष्ट्रातील संतोष देशमुख हत्या प्रकरण, सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमानाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंच्या (Political news)शिवसेनेनं सत्ताधाऱ्यांवर...

नववर्षात सोन्याला मिळाली तेजी की भावात झाली घसरण? जाणून घ्या काय आहेत आजचे दर

1 जानेवारी 2025 रोजी आज सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. नवीन वर्षाची सुरुवात सोन्याच्या (gold)घसरणीने झाली आहे. सोन्यासोबतच चांदीच्या दरात...

गुलिगत धोका दिलास! एक्स गर्लफ्रेंडने लग्नात राडा घातला, स्टेजवर नवऱ्याला दिला धक्का! Video Viral

असं म्हणतात प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं. पण काही लोकं या म्हणीला फारच गांभीर्यानं घेतात आणि नको नको...

‘WhatsApp युजर्ससाठी आनंदाची बातमी: NPCI ने दिले नवे वर्षाचे खास गिफ्ट!

तुम्ही देखील व्हॉट्सॲपचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. नवीन वर्ष 2025 मध्ये व्हॉट्सॲपला नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन...

सुप्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक मुंबई सोडण्याच्या तयारीत; धक्कादायक कारण!

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक(director) अनुराग कश्यप यांनी मोठा निर्णय घेतल्याचं समोर आलंय. अनुराग कश्यप यांनी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच...

आकाशात घडलेलं आश्चर्य: पक्षाच्या पोटातून मासा बाहेर पडल्याचा फोटो व्हायरल!

जगाला समजून घेणे फार डोक्याची गोष्ट आहे. या जगाला समजणे फार सोपे नाही. अगदी, दिवसरात्र अकलेचे तारे तोडलात तरी काही...