‘संजना, अजिबात मजा आली नाही,’ के एल राहुलने बुमराहच्या पत्नीला स्पष्टच सांगितलं, ‘मला 200 वेळा…’
भारताने चॅम्पिअन्स ट्रॉफी जिंकण्यात के एल राहुलनेही मोलाचा वाटा उचलला आहे. ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत यष्टीरक्षण करणाऱ्या के एल राहुलने(cricekt) मिळालेल्या...