मुलाच्या बर्थ डे पार्टीतून गोविंदा गायब; यशवर्धनने आई आणि बहिणीसोबत कापला केक, VIDEO व्हायरल
बॉलिवूडचा हिरो नंबर वन म्हणजेच गोविंदा गेल्या अनेक दिवसांपासून पत्नी सुनीता आहुजासोबतच्या घटस्फोटाच्या अफवांमुळे चर्चेत आहे. तथापि, अभिनेत्याच्या पत्नीने हे...